नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून उचलून नेले. शनिवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या कारवाईला तीव्र विरोध केला
#LokmatNews #marathiNews #SonamWangchuk
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























