वेळ सकाळी 6.45 वाजता ठिकाण भिगवन रोड येथील सम्यक कलेक्शन या दुकानासमोरील चौकामध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये भिगवन रोड कडून ब्रिज कडे महिला वळत असताना बारामतीकडून येणाऱ्या टू व्हीलर ने त्या महिलेला उडविले अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या टू व्हीलर चे पुढील चाक तुटून गाडी पासून वेगळे झाले महिला गंभीर जखमी झाली आणि दुचाकी स्वार युवकास पण मार लागला होता अपघाताची बातमी कळतास पोलीस प्रशासन पण धावून आले आणि दोघांनाही हॉस्पिटलला नेण्यात आले सदरील घटना पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बारामतीकडून एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सम्यक कलेक्शन या दुकानात शेजारी स्पीड बेकर नसल्या कारणामुळे हा अपघात झालेला आहे जर तिथे स्पीड बेकर असता तर हा अपघात टाळला असता तरी संदर्भित प्रशासनास विनंती आहे की लवकरात लवकर घटनेची चौकशी करून त्या जागी स्पीड बेकर बसवावा
आणि भविष्यात होणारा अपघात टाळावा.

#साबारामतीयुवाशक्ती
#sachinsatav
#baramatipolice

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

Translate »
error: Content is protected !!