सातारा–बारामती हादरवणारी घटना

सातारा : बारामती तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावाचे मृतदेह नीरा कालव्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांपूर्वी फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघेही बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या मृतदेहांचा शोध लागला.
किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३, रा. मेखळी, ता. बारामती) अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, हा प्रकार घातपाताचा आहे की दुचाकीसह कालव्यात पडल्याने मृत्यू झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू | पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

डॉक्टर दुर्मिळ लांब-सेगमेंट स्पाइनल कॉर्ड ट्यूमर काढून टाकतात ज्यामध्ये ब्रेनस्टेमचा समावेश होतो

पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. दुर्मिळ, लांब-सेगमेंट ट्यूमर ब्रेनस्टेमपासून, मानेच्या मणक्याद्वारे...

Translate »
error: Content is protected !!