🚨 पिंपळी–बारामती रोड : जनतेच्या आवाजाला मिळाली दखल!
पिंपळी–बारामती रोडवर सुरू असलेल्या गटार लाईनच्या कामामुळे डांबरी रस्त्यावर मुरूम व खडी साचून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. दुचाकीस्वार घसरत होते, नागरिक त्रस्त होते आणि मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
काल आम्ही हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून ठामपणे मांडला.
आज सकाळी संबंधित ठेकेदार व यंत्रणांनी त्वरित दखल घेत डांबरीवरील मुरूम काढून रस्ता सुरक्षित केला आहे.
यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले —
जनतेचा प्रश्न प्रामाणिकपणे आणि ठामपणे मांडला की तो दुर्लक्षित राहत नाही.
आमचा हेतू कोणावर टीका करणे नाही,
पण गावकऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोडही कधीच मान्य नाही.
पिंपळी गावाच्या विकासासाठी, सुरक्षिततेसाठी आणि हक्कांसाठी
आवाज उठवत राहू — जबाबदारीने आणि परिणामकारकपणे.
🔥 जनतेसाठी उभा असलेला आवाज कधीच दबत नाही!
🔥 पिंपळीच्या विकासासाठी संघर्षही करू आणि परिणामही घडवू!
गावकऱ्यांचा विश्वास — आमची खरी शक्ती!
“वाटचाल गावासाठी सर्वांना समर्पण.”
– दत्तात्रय बाळासो तांबे
जनसेवक | सामाजिक कार्यकर्ता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या शासनावर राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

Translate »
error: Content is protected !!