- ‘ऑपरेशन सिंदूर’ पाकिस्तानची वाईट अवस्था झाली आहे. पण, पाकिस्तान अजूनही सुधारलेला दिसत नाही. अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी आणखी एकदा भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. “जर भविष्यात भारतासोबत युद्ध झाले आणि त्यात पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले तर संपूर्ण प्रदेश अणुयुद्धात बुडाला जाईल”, अशी धमकी मुनीर यांनी दिली. अमेरिकेतील टाम्पा येथे उद्योगपती अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये बोलताना ही धमकी दिली.
#LokmatNews #MarathiNews #Pakistan
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























