बारामतीतील ऐतिहासिक तीन हत्ती चौकात उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच ध्वजस्तंभाचे लोकार्पण आज सायंकाळी उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तत्पूर्वी, या भव्य ध्वजस्तंभावर आज ध्वजारोहण पार पडले. उंच आकाशात तिरंगा फडकताना पाहून प्रत्येक बारामतीकरांच्या मनात अभिमान आणि आनंदाचा सागर उसळला. हा ध्वजस्तंभ बारामती शहराच्या गौरवात आणि ओळखीत नवी भर घालणारा ठरला आहे.
#बारामती #baramati #स्वातंत्र्यदिवस२०२५
#बारामती #baramati #स्वातंत्र्यदिवस२०२५
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE























