पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि यामध्ये अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यामध्ये तीन अफगाणी खेळाडूंचा देखील जीव गेला आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत कतारकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी घोषणा करत सांगितले की, दोहामध्ये आयोजित शांतता चर्चेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धविरामावर सहमत झाले आहेत.
#PakistanAfghanistanConflict #WarCeasefire #QatarMediation #DohaTalks #PeaceAgreement #BreakingNews #InternationalRelations #AfghanistanPakistanWar #CeasefireAgreement
(Pakistan attack on Afghanistan, Afghanistan conflict, Qatar foreign ministry, ceasefire agreement, Pakistan Afghanistan war, South Asia tens
ion)
✍🏻मुख्य संपादक – VINOD MORE



















