*प्रेस नोट*

*बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर*..!

बारामती (दि:५)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे, युवक शहराध्यक्ष अभिजीत घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार, जय पवार यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याची माहिती युवक शहराध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी दिली. या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे, माजी नगराध्यक्ष इम्तियाजभाई शिकलकर, राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) सुरज देवकाते, विद्यार्थी सेल अध्यक्ष मेघराज माने तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते होते.

*अशी आहे युवक कार्यकारणी*

*शहर युवक उपाध्यक्ष* – संदीप अडागळे, गौरव जाधव, रोहित तपकिरे, सचिन नगरे, श्रीकांत सोनवणे, ओंकार महाडिक, कुणाल झगडे, किशोर पाचंगे, *युवक कार्याध्यक्ष* – गौतम शिंदे, अभिजीत ढवाण, मयूर दराडे, *युवक सरचिटणीस*- शुभम गालींदे, स्वप्नील काकडे ,प्रसाद लोळगे, ओंकार शिंदे, सुरज खामगळ, योगेश पवार ,साबीर पठाण, राहुल बनकर , *युवक संघटक* – रोहित चौधर धनंजय ढवाण, आयुष गुप्ता, स्वप्निल हेंद्रे, प्रियांशु भोसले, प्रतीक जोजारे , प्रसाद गाडे, गणेश काजळे, ओंकार जाधव, प्रणव जमदाडे *युवक सोशल मीडिया प्रमुख* – तुषार सावंत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिरण्यकेशी नदीला मोलॅसिसने प्रदूषित केल्याबद्दल एनजीटीने कोल्हापूर साखर कारखान्याला ५० लाख रुपये नुकसान भरपाई...

पुणे : अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला हिरण्यकेशी नदी प्रदूषित केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरण नुकसान भरपाई म्हणून ५०.१० लाख रुपये...

लुल्लानगरमध्ये म्हशींची वाहतूक करणाऱ्या चालकाला गोरक्षकांकडून मारहाण

पुणे : लुल्लानगरजवळ रविवारी म्हशींची वाहतूक करणाऱ्या ५४ वर्षीय चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वानवरी पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध संशयित गोरक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी...

उच्च परताव्याच्या आमिषाने सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याला ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 1.4 कोटींचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडमधील गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी ७० वर्षीय सेवानिवृत्त राज्य सरकारी अधिकाऱ्याची १.४ कोटी...

खराब प्रतिसादानंतर, PMC ने EV चार्जिंग स्टेशन विस्तार योजना बॅक बर्नरवर ठेवली आहे

पुणे: सध्याच्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सच्या कमाईला मिळालेल्या कमकुवत प्रतिसादामुळे नागरी संस्थेने आपली विस्तार योजना बॅक बर्नरवर ठेवण्यास प्रवृत्त केले आहे.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) अधिकाऱ्यांनी सांगितले...

वसतिगृहाच्या वॉर्डनकडून होणाऱ्या छळाचा बीजेएमसीच्या विद्यार्थ्यांचा निषेध, इतर मागण्या डीनकडे सादर

पुणे: वसतिगृहाच्या वॉर्डनच्या कथित छळाच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (बीजेएमसी) नर्सिंग आणि पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पससमोर एकत्र येऊन कर्फ्यूची वेळ वाढवणे, अतिरिक्त...

Translate »
error: Content is protected !!